Native to India's Western Ghats, kokum (Garcinia indica) has been used in Ayurveda for thousands of years.
भारतीय पश्चिम घाटातील स्थानिक कोकम (Garcinia indica) आयुर्वेदात हजारो वर्षांपासून वापरला जात आहे.
Kokum is the go-to summer drink in Konkan — fights heatstroke and dehydration naturally.
कोकम कोकणातील उन्हाळ्याचे आवडते पेय — उष्माघात व जलकमी पासून संरक्षण.
Stimulates appetite, eases bloating and supports a healthy gut.
भूक वाढवते, गॅस कमी करते आणि निरोगी पचन तंत्र राखते.
Effective natural remedy for hyperacidity and heartburn.
अॅसिडिटी आणि छातीतील जळजळ यासाठी नैसर्गिक उपाय.
Rich in Vitamin C — strengthens immunity and brightens skin.
व्हिटॅमिन C ने समृद्ध — रोगप्रतिकारशक्ती आणि त्वचा उजळते.
Garcinol in kokum is studied for its role in weight management.
कोकममधील गार्सिनोल वजन व्यवस्थापनासाठी उपयुक्त असल्याचे आढळले आहे.
Traditionally valued for supporting healthy cholesterol levels.
निरोगी कोलेस्ट्रॉल पातळी राखण्यासाठी पारंपरिकरीत्या वापरले जाते.
Helps cleanse the blood and supports liver function.
रक्तशुद्धीस मदत आणि यकृताच्या कार्यास पाठबळ.
Rich in antioxidants that fight inflammation and free radicals.
दाह आणि फ्री रॅडिकल्सशी लढणाऱ्या अँटीऑक्सिडंट्स ने समृद्ध.
Jamun (Black Plum / Java Plum) has been a trusted Ayurvedic remedy for diabetes for centuries.
जांभूळ हे शतकानुशतके मधुमेहासाठी विश्वसनीय आयुर्वेदिक उपाय आहे.
Jamboline and jambosine help manage blood sugar levels naturally.
जॅम्बोलिन आणि जॅम्बोसिनमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
Astringent properties strengthen gums and freshen breath.
दाताला बळ देते आणि श्वासाला ताजेपणा.
Iron-rich — helps combat anaemia and fatigue.
लोहयुक्त — रक्ताल्पता आणि थकवा कमी करते.
Soothes the digestive tract and reduces diarrhoea.
पचनसंस्था शांत करते आणि जुलाब कमी करते.
Yes! Made with natural kokum extract and no artificial flavours, it is loved by children. Always dilute properly before serving.
हो! नैसर्गिक कोकम अर्क व कृत्रिम स्वाद नसल्याने मुलांना आवडते. नेहमी योग्य प्रमाणात पाणी मिसळून द्या.
Kokum Syrup contains added sugar. For diabetic-friendly options, we recommend our sugar-free Jambhul Juice. Please consult your doctor.
कोकम सरबतात साखर असते. मधुमेहासाठी आमचा साखर-मुक्त जांभूळ ज्यूस अनुकूल आहे. कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Kokum Syrup is a sweet-tangy drink concentrate (mix with water). Kokum Agal is a savory concentrated extract used in cooking — sol-kadhi, curries, dal.
कोकम सरबत हे गोड-आंबट पिण्याचे (पाणी मिसळून). कोकम आगळ हे स्वयंपाकात — सोल-कढी, आमटी, डाळ — वापरण्याचे आंबट सत्त्व आहे.
Refrigerate after opening and use within 2-3 months for best taste. Always use a clean spoon.
उघडल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा आणि सर्वोत्तम चवीसाठी २-३ महिन्यांत वापरा. नेहमी स्वच्छ चमचा वापरा.
Yes — we ship across India for bulk and retail orders. Contact us on WhatsApp at 9423309166 to place your order.
हो — आम्ही संपूर्ण भारतात घाऊक व किरकोळ ऑर्डर पाठवतो. ऑर्डरसाठी WhatsApp वर ९४२३३०९१६६ संपर्क करा.
Make traditional wellness a part of your everyday life.
पारंपरिक आरोग्य आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनवा.