The Konkan coast is famous for its lush groves of Kokum and Jamun trees. For generations, our families have known the secret recipes that turn these humble fruits into health-giving drinks.
कोकणचा किनारा कोकम आणि जांभूळ झाडांच्या हिरव्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. पिढ्यानपिढ्या आमच्या कुटुंबांनी या साध्या फळांना आरोग्यदायी पेयात रूपांतरित करणाऱ्या गुपित पाककृती जपून ठेवल्या आहेत.
Raj Konkan Products was founded with a single mission — to take this Konkan tradition out of village kitchens and into homes across India, without changing a thing about its purity.
राज कोकण प्रॉडक्ट्स ची स्थापना एका उद्देशाने झाली — ही कोकणी परंपरा गावच्या स्वयंपाकघरातून थेट संपूर्ण भारतातील घरांपर्यंत पोहोचवायची, तीचा शुद्धपणा अबाधित ठेवून.
No preservatives, no artificial flavours. Just fruit, sugar, salt, and tradition.
प्रिझर्व्हेटिव्ह नाही, कृत्रिम स्वाद नाही. फक्त फळ, साखर, मीठ आणि परंपरा.
We buy directly from Konkan farmers at fair prices — empowering local livelihoods.
आम्ही कोकणी शेतकऱ्यांकडून थेट योग्य दरात खरेदी करतो — स्थानिक उपजीविका बळकट करतो.
FSSAI-certified facility. Hygienic preparation. Quality you can taste, every sip.
FSSAI प्रमाणित युनिट. स्वच्छ निर्मिती. प्रत्येक घोटात जाणवणारी गुणवत्ता.
Every bottle carries the warmth, hospitality, and goodness of our coastal home.
प्रत्येक बाटली कोकणी आदरातिथ्य, उबदारपणा आणि नैसर्गिक गुण घेऊन येते.
We believe natural, traditional drinks should never be replaced by artificial colas and sugar bombs. Through SwapnRaj, we want every Indian family to discover the joy of authentic, healthy beverages — at an honest price.
नैसर्गिक, पारंपरिक पेयांच्या जागी कृत्रिम कोला आणि साखरयुक्त पेये येऊ नयेत असे आम्हाला वाटते. स्वप्नराजच्या माध्यमातून, प्रत्येक भारतीय कुटुंबाला अस्सल, आरोग्यदायी पेयांचा आनंद — योग्य किमतीत — मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
Try SwapnRaj today and taste the difference of tradition.
आजच स्वप्नराज वापरून परंपरेची चव अनुभवा.